शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 17:13 IST

अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत चंद्रावर असंभव वाटणारे प्रोजेक्टदेखील संभव झाले आहेत. इस्रोचे चांद्रयान-3 हे याचे ताजे उदाहरण. मात्र आता, अमेरिकन अंतराळ संस्था नासा चंद्रावर एक अशक्य वाटणारी मोहीम शक्य करण्याच्या प्रयत्नात आहे. नासाच्या या प्रयत्नांना यश मिळाले तर, मानवाला चंद्रावर फेट-फटका मारणे सहज शक्य होईल. नासा चंद्रावर रेल्वे पट्री टाकण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तर जाणून घेऊयात काय आहे नासाचे मून एक्सप्रेस मिशन...?

अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, नासाची टीम चंद्रावर रेल्वे लाइनसाठी फंड देखील उभारत आहे. तसेच, हे शक्य झाले तर, हा मानव जातीच्या इतिसाहात एक मैलाचा दडग सिद्ध होईल, असेही नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. 

असा आहे नासाचा प्लॅन - या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसंदर्भात बोलताना नासाचे वैज्ञानिक जॉन नेल्सन म्हणाले, आपण याला विज्ञानाचा चमत्कार मानतो. त्यांच्या मते, ही मोहीम प्रत्यक्षात येण्याची शाश्वती नाही, मात्र, भविष्यात केव्हा तरी, हा चांद्रावरील रेल्वे प्रोजेक्ट एरोस्पेस मोहिमांचा भाग बनू शकतो. या प्रोजेक्टचा उद्देश चंद्रावर रेल्वे पट्री पसरवण्याबरोबरच, मंगळ ग्रहावर मानव आणि वस्तूंच्या ट्रान्सफरसाठी अत्यधुनिक प्रणाली विकसित करणे आहे. नासाचा हा प्रोजेक्ट इनोव्हेटिव्ह अॅडव्हॉनस्ड कॉन्सेप्ट्स (एनआयएसी) कार्यक्रमाचा भाग आहे. अशा प्रकारचे एकूण सहा प्रोजेक्ट सुरू आहेत. 

प्रोजेक्टवर नासाला किती विश्वास? -वाशिंग्टनमधील नासाचे प्रमुख जॉन नेल्सन यांनी एनआयएसी कार्यक्रमासंदर्भात म्हटले आहे की, "या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या आमच्या सहकारी वैज्ञानिकांना काहीही अशक्य नाही. ते कुठलेही कार्य अश्यक आहे अथवा होऊ शकणार नाही, असे म्हणून सोडत नाहीत.

 

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाrailwayरेल्वे