शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

रशियन क्षेपणास्त्रे घेण्याच्या भारताच्या कराराबाबत अमेरिकेची भूमिका सौम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 11:35 PM

वॉशिंग्टन : रशियाशी व्यापारी संबंध ठेवू नयेत, यासाठी अन्य देशांना धमकी देणाऱ्या अमेरिकेने भारत-रशिया कराराबाबत मात्र सौम्य भूमिका घेऊ न, त्या करारास आपली हरकत नसल्याचेच सूचित केले आहे. भारत व रशिया यांच्यात शुक्रवारी एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा करार झाला.आमचे निर्बंध प्रत्यक्षात इतर देशांवर नव्हे, तर रशियाला धडा शिकवण्यासाठी आहेत. अन्य देशांच्या ...

वॉशिंग्टन : रशियाशी व्यापारी संबंध ठेवू नयेत, यासाठी अन्य देशांना धमकी देणाऱ्या अमेरिकेने भारत-रशिया कराराबाबत मात्र सौम्य भूमिका घेऊ न, त्या करारास आपली हरकत नसल्याचेच सूचित केले आहे. भारत व रशिया यांच्यात शुक्रवारी एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा करार झाला.आमचे निर्बंध प्रत्यक्षात इतर देशांवर नव्हे, तर रशियाला धडा शिकवण्यासाठी आहेत. अन्य देशांच्या लष्करी क्षमतेचे नुकसान करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने अशी भूमिका घेत, रशियाकडूनही क्षेपणास्त्रे घेण्याचे ठरविल्याबद्दल भारताला अडचणीत न आणण्याचेच स्पष्ट केले आहे. व्हाईट हाऊ सनेम्हटले आहे की, शस्त्र खरेदीबाबत आधीच झालेले निर्णय यासंदर्भात अमेरिका निर्बंध आणू इच्छितनाही. (वृत्तसंस्था)घातक व्यवहारांसाठी आहेत निर्बंधट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या हितसंबंधांच्या विरोधात जाणा-यांवर निर्बंध आणण्यासाठीच्या सीएएटीएसए या कायद्याच्या कलम २३१ अन्वये आम्ही या कराराकडे पाहत आहोत. या व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष रशियाच्या संरक्षणासाठीच्या निधीवर निर्बंध आणण्याचाही समावेश आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका