शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:16 IST

America-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांची फोनवर चर्चा झाली.

America-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामासाठी त्यांना फोन केला होता. पण, ट्रम्प यांनी पुतिन यांची मदत नाकारली. तसेच, इराण-इस्रायल सोडून युक्रेनसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यास मदत करण्याचे आाहन केले. तसेच, रशिया-युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी रशियासोबत लवकरच एक करार होऊ शकतो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट होणारट्रम्प हे नाटो शिखर परिषदेदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचीही भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये ऑन कॅमेरा शाब्दिक वादही झाला होता. त्या वादाची जगभरात चर्चा झाली. त्या वादानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामानंतर, ट्रम्प यांचे लक्ष आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धविरामावर आहे, ज्यासाठी ते सत्तेत आल्यापासून प्रयत्न करत आहेत.

१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प म्हणाले होते की, ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर २४ तासांच्या आत रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करतील, परंतु हे शक्य झाले नाही. त्यानंतर १०० दिवसांचे लक्ष्य ठेवण्यात आले. १०० दिवसांची मुदत संपल्यानंतरही रशिया-युक्रेन प्रकरणात काहीही महत्त्वाचे यश मिळालेले नाही. पण, ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळेच रशिया आणि युक्रेन वाटाघाटीच्या टेबलावर आले आहेत. 

अलिकडेच तुर्कीमध्ये दोन्ही बाजूंमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. २ जून रोजी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या देशांमध्ये तुरुंगात असलेल्या त्यांच्या सैनिकांची सुटका करण्याचे मान्य केले. यामध्ये युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांचे मृतदेह परत आणणे देखील समाविष्ट आहे. रशियाने ६,००० हून अधिक युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह परत केले आहेत, तर युक्रेनने ५९ सैनिकांचे मृतदेह दिले आहेत. 

NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाVladimir Putinव्लादिमीर पुतिनIsraelइस्रायलIranइराण