शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची मोठी घोषणा; "मुज्तबा खामेनेईसह इतर अधिकाऱ्यांची माहिती द्या, 92 कोटी रुपये मिळवा अन्...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:22 IST

अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेईकडे इराणची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी काळात इराणच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले जातील असे संकेत दिले आहेत.

वॉशिंग्टन - अमेरिका आणि इस्रायलकडून सध्या इराणवर जबरदस्त हल्ले सुरू आहेत. आता अमेरिकेने इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. मुज्तबा खामेनेई आणि 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'शी (IRGC) संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्याला १० दशलक्ष डॉलर अर्थात सुमारे ९२.६० कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकन परराष्ट्र विभागाची घोषणा -अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या 'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी ही मोठी घोषणा करण्यात आली. रिवॉर्ड्स फॉर जस्टिसने X वर एक पोस्ट केली आहे. यात, "तुम्हाला या इराणी दहशतवादी नेत्यांसंदर्बात काही माहिती आहे का? आम्हाला माहिती पाठवा. यामुळे तुम्ही बक्षिसे आणि पुनर्वसनासाठी पात्र ठरू शकता," असे म्हणण्यात आले आहे.

यादीमध्ये कुणाकुणाची नावं? -या यादीमध्ये प्रामुख्याने, इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई, त्यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख अली असगर हेजाजी आणि इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांचा समावेश आहे. अमेरिकेने या संदर्भात काही फोटोही प्रसिद्ध केले आहेत.

खामेनेईंच्या मृत्यूनंतर तणाव वाढला:अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेईकडे इराणची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी काळात इराणच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले जातील असे संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. सध्या संपूर्ण मध्यपूर्वेतच युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Offers $10 Million for Info on Iranian Leaders

Web Summary : The US offers $10 million for information on Iran's Mujtaba Khamenei and IRGC officials. The reward, under the 'Rewards for Justice' program, targets key figures after Ali Khamenei's death amid rising tensions and potential US-Israeli strikes.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलWarयुद्ध