शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:49 IST

भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे.

ठळक मुद्देयापूर्वी यूएसएआयडीने भारताला 29 लाख अमेरिकन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली होतीअमेरिकेसाठीही ट्रम्प यांनी भल्या मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहेभारतासह इतर 64 देशांसाठीही अमेरिकेने मदतीची घोषणा केली आहे

न्यू यॉर्क : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. आता अमेरिकन सरकारने यूएसएआयडीच्या माध्यमातून कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला अतिरिक्त 30 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 6 एप्रिलला यूएसएआयडीने कोरोनाचा सामना करण्यासाठी 29 लाख अमेरिकन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली होती. आधीच आपल्या देशासाठी भल्या मोठ्या पॅकेजची घोषणा केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जगातील इतर देशांसाठीही मदतीचा हात देत आहेत.

लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

भारत-अमेरिका भागीदारी -भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकन एजन्सी यूएसआयडी ही जागतीक पातळीवरील मदत करणाऱ्या प्रमुख एजन्सींपैकी एक आहे. आतापर्यंत यूएसएआयडीने कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला 59 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत केली आहे. 

...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी

आणखी 64 देशांना अमेरिकेची मदत -अमेरिकेने भारताशिवाय इतर 64 देशांनाही 13 अब्ज रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. हे सर्व असे देश आहेत, जेथे कोरोनाव्हायरस वेगाने पसरत आहे. यासंदर्भात अमेरिकेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की ही मदत भारताला लॅबसह इतर वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यासाठी देण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकेने श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तानलाही आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारत