शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढला! चीन-अमेरिकेच्या युद्धनौका आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 9:58 AM

दक्षिण चीन समुद्रात आमची एक युद्धनौका आली तेव्हा चीनच्या नौदलाचे जहाज अव्यावसायिक सराव करीत होते, असा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे.

बीजिंग : दक्षिण चीन समुद्रात आमची एक युद्धनौका आली तेव्हा चीनच्या नौदलाचे जहाज अव्यावसायिक सराव करीत होते, असा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे. चीनने मंगळवारी यावर तीव्र असमाधान व्यक्त करून अमेरिकेने युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातील बेटांनजीक नांगरण्याला ठाम विरोध केला आहे. दक्षिण चीन समुद्रात अमेरिका व चीनची लढाऊ जहाजे समोरासमोर उभी ठाकल्यानं युद्धाचा प्रसंग निर्माण झाला होता.चीनच्या या मुजोरीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, अमेरिकेनं चीनला गंभीर इशारा दिला आहे. चीन शेजारील देशांना न जुमानता वारंवार सामुद्री सीमांचे भंग करत आहे. चीन स्वतःच्या सीमेपेक्षा बराच बाहेर आल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. चीनच्या या मुजोरीवर शेजारील देशांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दक्षिण चीन समुद्रातील मक्तेदारीवरून चीन, तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रनेई यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. चीननं दक्षिण चिनी समुद्रात कृत्रिम बेटे उभारून तिथे सैन्य तैनात केलं आहे. दक्षिण चिनी समुद्रावर चीन वारंवार हक्क सांगत असून, शेजारील देशांनीही चीनच्या या हुकूमशाही पद्धतीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :south china seaदक्षिण चिनी समुद्रAmericaअमेरिका