शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर उतरतानाच विमान घसरले, धावपट्टीवर उलटे-पालटे झाले, ८० जण करत होते प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:03 IST

Airplane Crash In Canada: कॅनडामध्ये झालेल्या एका मोठा विमान अपघाताबाबतची थरारक माहिती समोर आली आहे. येथील टोरांटोमधील पियर्सन विमानतळावर सोमवारी डेल्टा एअरलाइन्सचं एक विमान उतरताना दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत.

कॅनडामध्ये झालेल्या एका मोठा विमानअपघाताबाबतची थरारक माहिती समोर आली आहे. येथील टोरांटोमधील पियर्सन विमानतळावर सोमवारी डेल्टा एअरलाइन्सचं एक विमान उतरताना दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे विमान धावपट्टीवर घसरले आणि उलटले. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, मिनियापोलिस येथून येत असलेल्या डेल्टा फ्लाइटसोबत ही दुर्घटना घडली. या विमानामधून ७६ प्रवासी आणि चालक दलाचे ४ कर्मचारी प्रवास करत होते. ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी घडली.

दरम्यान, अपघातानंतरचे घटनास्थळाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये मित्सुबिशी सीआरजे-९००एलआर विमान धावपट्टीच्या बर्फाने आच्छादलेल्या पृष्टभागावर उलटं पडलेलं दिसत आहे. तर आपातकालिन कर्मचारी विमानावर पाण्याचा मारा करताना दिसत आहेत. अपघातादरम्यान टोरांटोमध्ये आलेल्या हिमवादळामुळे विमान काही प्रमाणात झाकोळलेलं दिसत आहे. विमानामधील सर्व प्रवाी आणि चालक दलाचा शोध लागला आहे, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर घसरून उलटलं. मात्र त्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. हे विमान घसरून कसं काय उलटलं याबाबत अंदाज बांधणं सध्यातरी घाईचं ठरेल. मात्र हवामानामुळे असं घडलं असावं. अपघात झाला तेव्हा विमानतळावर हिमवृष्टी होत होती. तसेच ५२ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. तर तापमान उणे ८.६ डिग्री इतके होते.  

टॅग्स :airplaneविमानCanadaकॅनडाAccidentअपघात