शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या पायलटची घोडचूक; भलत्याच रनवेवर उतरवले विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 19:44 IST

माले : मालदीवमधील माली व्हेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने तयार करण्यात येत असलेल्या धावपट्टीवरच विमान उतरवल्याने एअर इंडियाच्या 136 प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, विमानाचे टायर फुटण्यावरच निभावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा प्रकार डीजीसीएने गंभीरपणे घेतला असून दोन्ही वैमानिकांना निलंबित केले आहे.एअर इंडियाचे एआय 263 हे विमान शुक्रवारी ...

माले : मालदीवमधील माली व्हेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने तयार करण्यात येत असलेल्या धावपट्टीवरच विमान उतरवल्याने एअर इंडियाच्या 136 प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, विमानाचे टायर फुटण्यावरच निभावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा प्रकार डीजीसीएने गंभीरपणे घेतला असून दोन्ही वैमानिकांना निलंबित केले आहे.

एअर इंडियाचे एआय 263 हे विमान शुक्रवारी तिरुअनंतपुरमहून मालदीवला पोहोचले. या विमानात 136 प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते. व्हेलाना विमानतळावर नवीन धावपट्टी नुकतीच तयार करण्यात आली आहे. तसेच या धावपट्टीवर सिग्नल आणि लाईटही लावण्यात आले आहेत. मात्र, अद्याप या धावपट्टीची साफसफाई करण्यात आलेली नाही. 

एअर इंडियाच्या वैमानिकाने या नव्या धावपट्टीला मुख्य धावपट्टी समजून विमान उतरवले. मात्र, विमानाचे दोन टायर फुटले आणि विमान या धावपट्टीवरच अडकून पडले. सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे माले पोलिसांनी सांगितले.

 

सौदीमध्येही असाच प्रकार सौदी अरेबियामध्येही गेल्या महिन्यात भारतीय विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजच्या वैमानिकाने उड्डाण करण्यासाठी धावपट्टी ऐवजी टॅक्सींसाठी असलेल्या रस्त्यावर विमान नेले होते. या विमानात 150 प्रवासी होते. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMaldivesमालदीवAccidentअपघात