शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
2
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
3
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
4
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
5
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
6
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
7
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
8
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
9
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
10
'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव
11
Hardik Pandya Mahieka Sharma Look ... अन् पांड्याची 'हॉट अँण्ड बोल्ड' गर्लफ्रेंड झाली 'संस्कारी'
12
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
13
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
14
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
15
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
16
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!
17
"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
18
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
19
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
20
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील

Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:16 IST

Air India Flight Emergency Landing: दिल्लीला येणाऱ्या Air India च्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायंलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

Air India Flight Emergency Landing: अहमदाबात विमान अपघातानंतर आता आज(दि. १३) एअर इंडियाच्याविमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय ३७९ ला धमकी मिळताच विमानाची परत थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने विमानातील सर्व १५६ प्रवासी सुरक्षित आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता फुकेतच्या थायलंड बेटावरुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. एका क्रू मेंबर विमानातील टॉयलेटजवळ बॉम्बच्या धमकीची चिठ्ठी आढळून आली. यानंतर तात्काळ विमानाला परत फुकेतच्या दिशेने वळवण्यात आले. लँडिंगनंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. सध्या विमानाची कसून तपासणी केली जात आहे. 

'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट

इराण-इस्रायल युद्धामुळे विमान परतलेइस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतातून उड्डाण घेणारी अनेक विमाने वळवण्यात आली आहेत. मुंबईहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमानही अर्ध्यातून माघारी बोलवण्यात आले. याबाबत एअर इंडियाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानdelhiदिल्लीThailandथायलंडBombsस्फोटके