शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:58 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर कोसळल्याची घटना आज(12 जून) दुपारी घडली. या विमानात १० केबिन क्रूसह २४२ लोक प्रवास करत होते. विमान अपघातानंतर अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, जे तुमचाही थरकाप उडेल. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या अपघातावर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची प्रतिक्रिया आली आहे.

बिलावल भुट्टो म्हणाले की, "विमान अपघाताची बातमी ऐकून खूप दुःख झाले. मी भारतीय नागरिकांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो," अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी विमान व्यक्त केला शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'अहमदाबादमधील दुर्घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. ही घटना शब्दात व्यक्त करता येणार नाही. '

अपघाताचे दृश्य भयंकर ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. स्टारमर यांनी एका निवेदनात म्हटले की, 'अहमदाबादवरुन ब्रिटिश नागरिकांना घेऊन लंडनला येणाऱ्या विमानाचे दृश्य भयंकर आहे. मी प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहे. या अत्यंत दुःखद काळात माझ्या संवेदना प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.'

भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) नुसार, एअर इंडियाचे विमान एआय-171 भारतीय वेळेनुसार दुपारी 1.17 वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान अहमदाबादमधील मेघनगर आयजीपी कॉम्प्लेक्समध्ये विमान कोसळले. विमानातील इंधन टाकी पूर्ण भरलेल्या होत्या, त्यामुळे विमानाने तात्काळ पेट घेतला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात आगीचा गोळा दिसत आहे.

विमानात 242 प्रवासीअपघातावेळी विमानात 242 लोक होते, ज्यात 12 केबिन क्रू सदस्य होते. प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAirportविमानतळairplaneविमानAccidentअपघातPakistanपाकिस्तानahmedabadअहमदाबाद