शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:25 IST

ही ड्रोन आर्मी कराची असो रावळपिंडी असो अथवा इस्लामाबाद, कुठेही हल्ला चढवू शकेल. यामुळे पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागू शकतो...

पाकिस्तानच्या एका शत्रू देशाने एक मोठी सुसाइड ड्रोन आर्मीच तयार केली आहे. कामिकाझे (आत्मघातकी) ड्रोन एअर फोर्स तयार करण्याबरोबरच त्यात काही हेलिकॉप्टरचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढणार हे नक्की. ही ड्रोन आर्मी कराची असो रावळपिंडी असो अथवा इस्लामाबाद, कुठेही हल्ला चढवू शकेल. हे काम केले आहे अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानने. यामुळे पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

डेली मेलच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानने आपली नवी एअर फोर्स तयार केली आहे. तालिबानने 'ड्रोन एअर फोर्स' तयार करण्याची घोषणा केली आहे. ते सध्या ड्रोन एअर फोर्सची चाचणी घेत आहेत. यासाठी ते माजी ब्रिटिश एसएएस बेस वापरत आहे. तालिबानची ही आत्मघातकी ड्रोन फौज क्षणार्धात कोणत्याही शत्रू देशात हाहाकार माजू शकेल. सध्या याची चाचणी सुरू आहे.

ड्रोन तयार करण्यासाठी इंजिनिअर्सची भरती करणार तालिबान -संबंधित वृत्तानुसार, तालिबान मोठ्या प्रमाणात ड्रोन बनवण्याचे काम सुरू करणार आहे. यासाठी ते लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची भरती करणार आहेत. यात एका अशा इंजिनिअरचा समावेश आहे, ज्याच्यावर ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. तालिबान ड्रोन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती सुरू करणार आहे. हे पाश्चात्य देशांच्या सुरक्षा संस्थांसाठीही धोक्याची घंटा आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवाद