शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
3
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
4
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
6
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्रा कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
7
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
8
दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
9
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
10
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
11
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
12
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
13
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
14
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
15
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
16
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
17
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
18
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
19
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
20
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

काबूल विमानतळाजवळ पुन्हा हवाई हल्ला, मिसाइल इंटरसेप्टर्सने रॉकेट पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 11:06 IST

afghanistan crisis : सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर अनेक रॉकेट्स उडताना ऐकू आल्याचा दावा करत आपल्या कर्मचाऱ्यांचा हवाला दिला आहे.

काबूल : तालिबाननेअफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर याठिकाणी अचानक बॉम्बस्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा काबूल विमानतळाजवळ रॉकेट्सचा आवाज ऐकू आला आहे. 

वृत्तसंस्था एएफपीने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर अनेक रॉकेट्स उडताना ऐकू आल्याचा दावा करत आपल्या कर्मचाऱ्यांचा हवाला दिला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिसाइल डिफेंसिव सिस्टम अॅक्टिव्ह झाल्याचे आवाज ऐकले. विमानतळाजवळ धूर दिसून आला, असे काबूल विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले. तर इंटरसेप्टर्सनी रॉकेट्स खाली पाडल्याचे समजते.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सहा मुलांचा मृत्यूआयसिसच्या दहशतवाद्यांना संपविण्याच्या तसेच संभाव्य हल्ले रोखण्यासाठी रविवारी अमेरिकेने काबूलमध्ये ड्रोन हल्ले केले. यामध्ये सहा मुलांसह ९ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमेरिकेच्या बायडेन सरकारवर टीका होऊ लागली आहे. हे सर्व मृत हे एकाच कुटुंबातील होते. 

१ ऑगस्टनंतर अमेरिकेला अधिकार नाहीत : तालिबानअमेरिकेला ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक करण्याचा अधिकार राहणार नाही. यापुढे असा प्रयत्न रोखण्यात येईल, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने दोन दिवसांमध्ये दोन एअर स्ट्राईक केले आहेत.

...तर आणखी एअर स्ट्राइक करू : बायडेनबायडेन यांनी आणखी एअर स्ट्राईक करण्याचे स्पष्ट केले आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १३ अमेरिकन सैनिकांचे पार्थिव अमेरिकेतील डेलवेअर येथे दाखल झाले. बायडेन यावेळी स्वत: उपस्थित होते.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान