शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स, शिक्षिकेला होऊ शकते 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:42 IST

महिला शिक्षिकेवर आपल्याच चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांसोबत आपल्या घरी शारिरीक संबंध ठेवले होते.

वॉशिंग्टन -  अमेरिकेतील आरकन्सॉ येथे एका महिला शिक्षिकेवर आपल्याच चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांसोबत आपल्या घरी शारिरीक संबंध ठेवले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आर्ट शिक्षिका जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यावर जानेवारी ते एप्रिल 2016 दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. 

फिर्यादी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यावर सुरुवातील फक्त एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्याविरोधातील चौकशीला सुरुवात झाली. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी अनेक विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनीदेखील शाळा प्रशासनासमोर चार विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप मान्य केला आहे. 

एका विद्यार्थ्याने आपलं वय 18 सांगितलं होतं, मात्र नंतर त्याचं वय 18 पेक्षा कमी असल्याचं समोर आलं अशी माहिती एका शिक्षिकेने दिली आहे. मार्क्ड ट्री स्कूलच्या तीन तर पॉइनसेट स्कूलच्या एका विद्यार्थ्याने आपण जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यासोबत अश्लिल चर्चा करायचो असं सांगितलं आहे. एका विद्यार्थ्याने जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी घरी नेऊन जबदरस्तीने सेक्स केल्याचा आरोप केला आहे. यानंतर त्यांनीच त्या विद्यार्थ्याला घरी नेऊन सोडलं होतं. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी एका विद्यार्थ्याला आपले न्यूड फोटोही पाठवले होते. 

प्रकरण समोर आल्यानंतर जेसी लॉनेव्ह गोलाइन यांचं निलंबन करण्यात आलं असून, शाळा परिसरात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांना 19 जून रोजी अधिकृतपणे कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. सध्या जेसी लॉनेव्ह गोलाइन यांना पाच हजार डॉलर्सच्या बॉन्डवर जामीन देण्यात आला आहे. मात्र जर का दोषी आढळल्या तर जेसी लॉनेव्ह गोलाइन यांना 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाTeacherशिक्षक