शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! स्टेजवर सादरीकरण करतानाच अभिनेत्याचा मृत्यू, प्रेक्षकांना वाटलं सीनच सुरू आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:54 IST

यावेळी प्रेक्षकांचा असा समज झाला होता की, हा सगळा  नाटकाचा भाग आहे. नाटकादरम्यान सेटचा सीन बदलताना कुलेशच्या अंगावर एक मोठा प्रॉप पडल्याने तो त्याखाली दबला. 

स्टेजवर मोठमोठ्या बॅकड्रॉप, जड वस्तू यांच्यामुळे झालेल्या दुर्घटनेत रशियन (Russia) अभिनेता येवगेनी कुलेश (Yevgeny Kulesh)चा मृत्यू झाला. तो मॉस्कोतील (Moscow) प्रसिद्ध बोल्शई थिएटरमध्ये रंगमंचावर अभिनय करत होता. तेव्हाच अचानक झालेल्या दुर्घटनेत (Horrible accident) त्याचा वेदनादायी मृत्यू झाला. यावेळी प्रेक्षकांचा असा समज झाला होता की, हा सगळा  नाटकाचा भाग आहे. नाटकादरम्यान सेटचा सीन बदलताना कुलेशच्या अंगावर एक मोठा प्रॉप पडल्याने तो त्याखाली दबला. 

...मग ओरडू लागले प्रेक्षक

'द सन'च्या रिपोर्टनुसार शनिवारी मॉस्कोमध्ये जेव्हा कुलेश सादरीकरण करत होता तेव्हा तो प्रॉपखाली दबल्याने तिथे उपस्थित कलाकार घाबरले होते आणि त्यांनी मदतीसाठी तात्काळ अलार्म वाजवला. यानंतर प्रेक्षकांना सत्य काय ते समजलं आणि त्यांनी अॅम्बुलन्ससाठी व मदतीसाठी ओरडणं सुरू केलं. तेव्हाच स्टेजवर तात्काळ पडदा पाडण्यात आला. सोबतच प्रेक्षकांना हॉलबाहेर जाण्यास सांगण्यात आलं.

चुकीच्या ठिकाणी गेला कुलेश

सुरूवातीच्या वृत्तांनुसार सांगितलं जात आहे की, कुलेश सादरीकरण करत असताना चुकीच्या रस्त्यावर गेला होता. तेव्हाच ही घटना घडली. या घटनेचे अनेक वेदनादायी व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात बाकीचे कलाकार घाबरलेले दिसत आहेत आणि तेथील कर्मचारी कुलेशच्या शरीरावरून प्रॉप हटवण्यासाठी मदत करत आहेत.  

टॅग्स :russiaरशियाAccidentअपघातDeathमृत्यू