शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

15 वर्षीय मुलीचा भन्नाट शोध, पावसाच्या थेंबापासून वीजनिर्मित्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:51 PM

15 वर्षीय युवतीने वीज उत्पादनाचा नवीन शोध लावला आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या रेगानने पावसाच्या पाण्यापासून वीजनिर्मित्तीचे तंत्र विकसीत केले आहे.

अजरवैजान - जगातील प्रत्येक देश डीजिटल बनण्याचे स्वप्न बाळगून आहे. पण, या डीजिटल दुनियेत वीजेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे अधिकच्या वीज उत्पादनासाठी प्रत्येक देशाकडून जोराचे प्रयत्न आणि अभ्यास करण्यात येत आहे. आता, अजरवैजान येथील रेगान जामालोवा या 15 वर्षीय युवतीने वीज उत्पादनाचा नवीन शोध लावला आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या रेगानने पावसाच्या पाण्यापासून वीजनिर्मित्तीचे तंत्र विकसीत केले आहे.

पावसाच्या थेंबापासून वीज निर्मित्तीचे डिव्हाईस रेगानने बनवले आहे. या तंत्रज्ञानाला तिने रेनर्जी असे नाव दिले आहे. या तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आलेल्या वीजेला बॅटरीमध्ये साठवून ठेवता येते. त्यानंतर घरगुती कामांसाठी या वीजेचा वापर करता येईल. सध्या हे एक प्रोटोटाईप असून त्यामध्ये 7 लिटर पाणी साठवता येत आहे. जर हवेपासून वीजनिर्मित्ती होऊ शकते, तर पाण्यापासून का नाही ? असा प्रश्न 15 वर्षीय रेगानला पडला. याबाबत तिने आपल्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या संशोधनात रेगानला तिच्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. रेनवॉटर कलेक्टर, वॉटर टँक, इलेक्ट्रिक जनरेटर आणि बॅटरी या सर्व साधनांचे मिळून रेवाने 9 मिटर लांबीचे डिव्हाईस बनवले आहे. या संशोधनामुळे अजरवैजान सरकारने रेवानला 20 हजार डॉलर रुपयांचे अनुदान दिले. या डिव्हाईसद्वारे घरातील 3 बल्ब सहज प्रकाशित होतील, एवढी वीज निर्माण होते.

टॅग्स :electricityवीजInternationalआंतरराष्ट्रीय