शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

45 वर्षीय कोट्याधीश महिलेने 14 वर्षीय मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध, अटक आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:14 IST

Sexual Abuse : सवानावर आरोप आहे की, तिने बेकायदेशीर पद्धतीने अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवले होते. तेच तिने या मुलाला या घटनेबाबत गप्प राहण्यास सांगितलं होतं

Sexual Abuse : एका कोट्याधीश महिलेने 14 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवले होते. पोलिसांच्या चौकशीतून असंही समोर आलं की, घटनेदरम्यान ती नशेत टल्ली होती. महिलेने अल्पवयीन मुलाला गप्प राहण्यासाठी धमकावलं देखील होतं. मुलाने या घटनेबाबत त्याच्या आई-वडिलांना सांगितलं आणि ज्यानंतर या आरोपी महिलेला अटक करण्यात आली. ही घटना ऑस्ट्रेलियाची (Australia) असून 45 वर्षीय उद्योजिका सवाना डेजली हिला गंभीर आरोपांनंतर जून महिन्यात अटक करण्यात आली होती. ती प्रसिद्ध हॉर्स ब्रीडर रॉस डेजली यांची मुलगी आहे.

सवानावर आरोप आहे की, तिने बेकायदेशीर पद्धतीने अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवले होते. तेच तिने या मुलाला या घटनेबाबत गप्प राहण्यास सांगितलं होतं. त्यासाठी तिने त्याला धमकीही दिली होती. सवानाला चाइल्ड अब्यूज यूनिटने 27 जून रोजी अटक केली होती. तेव्हापासून ती तुरूंगात आहे. 

तुरूंगात कैद असलेली सवाना जेव्हा कोर्टात हजर झाली तेव्हा म्हणाली की, तिला कोट्यावधी रूपयांचं नुकसान होत आहे. अशात तिला जामीन दिला जावा. तेच सवानाची आई कॅन्सरने ग्रस्त आहे. कोर्टाने महिलेच्या वकिलाचं म्हणणं ऐकल्यानंतर तिला जामीन दिला आहे. 

25 जुलैला तिला पुन्हा डाउनिंग सेंटर लोकल कोर्टात हजर करण्यात आलं. सवानाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, तिला जामिनावर सोडण्यात यावं. वकिलाने दावा केला की, सवानाची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. तसेच वकिलाने यादरम्यान जामीन म्हणून 79 लाख रूपये देण्याची ऑफरही दिली.

सवानानेही विनंती करत कोर्टात सांगितलं की, तिला बिझनेसमध्ये नुकसान होत आहे. तसेच तिची आई ओवेरिअन कॅन्सरने पीडित आहे. तिला सवानाची गरज आहे. तुरूंगात राहिल्याने सवानाच्या बिझनेसचं नुकसान तर होईलच, सोबतच तिचं मानसिक आरोग्यही बिघडेल.

सवानाचे वकील ग्रॅबिएअल बशीरने कोर्टात सांगितलं की, 'केवळ ती एकटीच आहे जी तिच्या उत्पादनांवर आणि रीब्रांडींगवर काम करू शकते'. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी सांगितलं की, त्यांच्याकडे याचे पुरेसे पुरावे आहेत की, सवानाने हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी सवानाचा फोनही टटॅप केला होता. सवानाने अल्पवयीन मुलाला गप्प बसण्याची धमकीही दिली होती. तेच पोलिसांना हेही सांगितलं होतं की, दोघांमध्ये संबंध त्यांच्या सहमतीने झाले होते. 

मॅजिस्ट्रेट एलिसन विले यांनी कोर्टात वकिलाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर 79 लाख रूपये जामीन म्हणून स्वीकारले आणि तिला जामीन दिला. मॅजिस्ट्रेट म्हणाले की, ते या गोष्टीने संतुष्ट आहेत की, सवाना समाजासाठी कोणताही धोका नाही.

सवानाला जसा जामीन मिळाला तिने खुर्चीवरून उडी घेतली आणि अनेकदा तिने कोर्टाचे आभारही मानले. यादरम्यान कोर्टाच्या परिसरात तिचा पतीही उपस्थित होता. सशर्त जामीन मिळाल्यावर सवाना आता तिचा बिझनेस करू शकेल.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाSexual abuseलैंगिक शोषण