शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

13th BRICS Summit : अफगाणिस्ताननं शेजारील देशांसाठी धोका बनू नये; पुतीन यांचा तालिबानला थेट इशारा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 20:09 IST

रशियाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण तालिबानला मॉस्कोचे समर्थन असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याशिवाय, चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्पणीचे मोठे परिणाम होऊ शकतात. 

नवी दिल्ली - अफगाणिस्तानने आपल्या शेजारील देशांसाठी धोका बनू नये. त्यांनी शेजाऱ्यांसाठी दहशतवाद आणि ड्रग्स तस्करीसारखा धोका निर्माण करू नये, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. ते 13 व्या ब्रिक्स शिखर सम्मेलनात  बोलत होते. (13th brics summit Afghanistan should not become a threat to its neighbouring countries says president vladimir putin)

पुतिन म्हणाले, अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी आपले सैन्य परत घेतल्यानंतर अफगाणिस्तान संकटात सापडला आहे. याचा जगाच्या आणि प्रदेशाच्या सुरक्षिततेवर कसा परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपण सर्व देशांनी या समस्येकडे विशेष लक्ष दिले आहे.

रशियाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण तालिबानला मॉस्कोचे समर्थन असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याशिवाय, चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्पणीचे मोठे परिणाम होऊ शकतात. 

AK-47च्या धाकानं धावणार अर्थव्यवस्था? तालिबान सरकारमध्ये हा दहशतवादी झाला सेंट्रल बँकेचा प्रमुख

पंतप्रधान मोदींनीही केलं दहशतवादविरोधी अॅक्शन प्लॅनचं कौतुक -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13व्या ब्रिक्स शिखर सम्मेलनाचे अध्यक्ष होते. मोदी म्हणाले, नुकतेच पहिले “ब्रिक्स डिजिटल आरोग्य सम्मेलन” आयोजित करण्यात आले होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने ही एक अभिनव सुरुवात आहे. नोव्हेंबर महिन्यात आमचे जलसंपदा मंत्री ब्रिक्स फॉर्म्याटमध्ये पहिल्यांदाच भेटतील. आम्ही ब्रिक्स 'काउंटर टेररिझम अॅक्शन प्लॅन' (Counter Terrorism Action Plan) अर्थात दहशतवादविरोधी अॅक्शन प्लॅनचेही सर्थन केले आहे. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाNarendra Modiनरेंद्र मोदीTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानchinaचीनPakistanपाकिस्तान