शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban Crisis : अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 22:09 IST

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही हे आपल्याला सिद्ध करायला हवं, सालेह यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देअफगाणिस्तान व्हिएतनाम नाही हे आपल्याला सिद्ध करायला हवं, सालेह यांचं वक्तव्य

तालिबाननंअफगाणिस्तानवर रविवारी ताबा मिळवला होता. त्यानंतर अफगाणिस्तानचेराष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता अफगाणिस्तानचे उप-राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत:च्या नावाची घोषणा अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून केली. 

मंगळवारी अमरूल्लाह सालेह यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील घोषणा केली. "अफगाणिस्तानच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांची अनुपस्थितीती, पलायन, राजीनामा किंवा मृत्यू अशा परिस्थितीत उप राष्ट्राध्यक्ष हे काळजीवाहू राष्ट्राध्यकांचा पदभार स्वीकारू शकतात. या वेळी मी आपल्या देशात आणि वैध काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांच्या समर्थनासाठी आमि त्यांच्या सहमतीसाठी संपर्क साधत आहे," असंही अमरूल्लाह सालेह म्हणाले.  या ट्वीटपूर्वीही सालेह यांनी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी अफगाणिस्तानवर चर्चा करणं व्यर्थ असल्याचं म्हटलं होतं. आम्हा अफगाण लोकांना अफगाणिस्तान हे व्हिएतनाम नसल्याचं सिद्ध करून द्यायला हवं, असंही ते म्हणाले. आम्ही युएस-नाटोच्या नंतरही आमचं धैर्य गमावलं नाही. आम्ही आमच्या समोर अपार शक्यता पाहत आहोत. विनाकारण होत असलेला विरोध आता संपला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPresidentराष्ट्राध्यक्षTwitterट्विटर