लाईव्ह न्यूज :

Inspirational-moral Stories (Marathi News)

Valentines Day 2025: कोणी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर;संदीप माहेश्वरी सांगताहेत सीक्रेट! - Marathi News | Valentines Day 2025: If you want someone to love you; Sandeep Maheshwari tells the secret! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2025: कोणी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर;संदीप माहेश्वरी सांगताहेत सीक्रेट!

Valentines Day 2025:आज जागतिक प्रेम दिवस अर्थात व्हालेंटाईन्स डे; आजच्या दिवशीही तुम्ही सिंगल असाल तर नाराज होऊ नका, हे वाचा! ...

२ बहिणींची कमाल! त्सुनामीत घर गेलं, गरिबीला आव्हान देत UPSC क्रॅक; एक IAS अन् दुसरी IPS - Marathi News | two sisters ias ishwarya ramanathan and ips sushmitha ramanathan raised in poverty yet cracked upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ बहिणींची कमाल! त्सुनामीत घर गेलं, गरिबीला आव्हान देत UPSC क्रॅक; एक IAS अन् दुसरी IPS

बहिणींचा संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आपल्या स्वप्नांना मागे टाकू नका आणि कठोर परिश्रम करा. आपल्याला नक्कीच यश मिळेल हे त्यांनी दाखवून दिलं. ...

एक प्रश्न अन् UPSC मध्ये सिलेक्शन; स्वतःला दिलेलं IAS होण्याचं वचन, मेहनतीने झाली अधिकारी - Marathi News | ias Vaishnavi paul salary wiki biography and success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक प्रश्न अन् UPSC मध्ये सिलेक्शन; स्वतःला दिलेलं IAS होण्याचं वचन, मेहनतीने झाली अधिकारी

वैष्णवी पॉलने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२२ मध्ये ६२ वा रँक मिळवून आपल्या पालकांचं आणि जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे. ...

भारीच! शेतकऱ्याच्या लेकीची नेत्रदिपक कामगिरी, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी झाली IAS अधिकारी - Marathi News | success story farmers daughter ishwarya ramanathan becomes ias officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! शेतकऱ्याच्या लेकीची नेत्रदिपक कामगिरी, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी झाली IAS अधिकारी

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ईश्वर्या रामनाथन ही आयएएस अधिकारी झाली आहे.  ...

रिक्षा चालकाची मुलगी झाली लेफ्टनंट; वडिलांना आनंदाश्रू, गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत - Marathi News | rewari auto drive daughter becomes lieutenant nda qualified haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षा चालकाची मुलगी झाली लेफ्टनंट; वडिलांना आनंदाश्रू, गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत

जियाचे वडील मोहनलाल हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी आपल्या मुलीला आनंदाने मिठी मारली. मुलीचं घवघवीत यश पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ...

गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं - Marathi News | Aaditya Pandey success story Aditya became an ias after being betrayed by his girlfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं

Aaditya Pandey : तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. ...

पोरी हुश्शार! वडिलांनी बटाटे विकून शिकवलं; लेकींनी कष्टाचं सोनं केलं, झाल्या पोलीस अधिकारी - Marathi News | potato sellers daughters become daroga inspiring story of pooja and priya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोरी हुश्शार! वडिलांनी बटाटे विकून शिकवलं; लेकींनी कष्टाचं सोनं केलं, झाल्या पोलीस अधिकारी

वडिलांनी बटाटे विकून आपल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च केला आहे. ...

कडक सॅल्यूट! प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश केले, त्याच रेल्वे स्टेशनवर ३५ वर्षांनी 'तो' झाला अधीक्षक - Marathi News | gajay singh marwar junction railway station superintendent who used to polish shoes on platform | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :कडक सॅल्यूट! प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश केले, त्याच रेल्वे स्टेशनवर ३५ वर्षांनी 'तो' झाला अधीक्षक

रेल्वेमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी, नोकरी शोधताना त्यांना अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. ...

पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक संकट; अवघ्या २० रुपयांत सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची कमाई - Marathi News | personal finance joint taxation can it reduce income tax burden for indian couples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक संकट; अवघ्या २० रुपयांत सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची कमाई

वंदना यांचा हा प्रवास सोपा नव्हता. पतीच्या निधनानंतर वंदना यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, ...