Inspirational-moral Stories (Marathi News) Rishu Soni : सरकारी नोकरीसाठी ५० हून अधिक प्रीलिम्स, २७ मेन्स आणि ६ वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचून अपयशी झाल्यावर कोणीही खचेल. पण ऋषु यांनी हार मानली नाही. ...
Sanjay Dahariya : संजय डहरिया यांनी सलग ७ वर्षे कॅन्सरशी लढा दिला आणि त्यानंतर यूपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवलं. ...
दिव्यांगत्वावर मात, पेंटिंग्सचा व्यवसाय आणि आता लक्ष्य UPSC; उकळीच्या प्रांजलचा थक्क करणारा प्रवास! ...
Tawseef Ahmad Ganie : पुलवामामधून पहिले IAS अधिकारी होण्याचा मान मिळवणाऱ्या तौसीफ अहमद गनी यांची यशोगाथा जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ...
Subramania Bharathi : सुब्रमण्यम भारती याने पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन केलं आहे. ...
Vivek Yadav : आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने सलग २ वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. ...
नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी 'हा' एक लेख पुरेसा आहे; स्वत:ला आणखी एक संधी देऊन तर पहा!" ...
Sanjay Dharaiya : सलग ६ वर्षे कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढा, पॅरालिसिसचा त्रास आणि ४ मोठ्या सर्जरी अशा अनेक संकटांनंतरही संजय यांनी हार मानली नाही. ...
Matin Bhosle : गुन्हेगारीकडे वळणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरू केलं. ...
Manoj Pal : प्रत्येक अपयशाने एक नवा धडा शिकवला आणि अखेर १२ वर्षांनंतर स्वप्न साकार झालं. ...