बहिणींचा संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आपल्या स्वप्नांना मागे टाकू नका आणि कठोर परिश्रम करा. आपल्याला नक्कीच यश मिळेल हे त्यांनी दाखवून दिलं. ...
जियाचे वडील मोहनलाल हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी आपल्या मुलीला आनंदाने मिठी मारली. मुलीचं घवघवीत यश पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ...
मंजयचं कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगतात. त्याचे वडील परमेश्वर सदा पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर त्याची आई भुखानी देवी गावात इतरांच्या शेतात काम करते. ...