Parliament Monsoon Session 2025: सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
हे धरण अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते. ...
नाशिकमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिलेच्या २० वर्षीय मुलीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. ...
विमान दुरुस्त होत नसल्याने ब्रिटनहून तज्ञांची टीम पाठविण्यात आली होती. जर दुरुस्त झालेच नाही तर विमान डिसमेंटल करून ब्रिटनला मालवाहू विमानात भरून नेण्यात येणार होते. ...
Ganeshotsav 2025 Special Train for Konkan: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. ...
यासंदर्भात सुनील तटकरे यांनी, "मी 25 वर्षे आमदार राहिलो आणि आता 10 वर्षे लोकसभेचा खासदार आहे (राज्यसभेचा नाही) आणि प्रदेशाध्यक्ष आहे," असे म्हणत स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं. ...
High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटोतील सर्व दोषींची उच्च न्यालालयाने मुक्तता केल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...