Pakistan Swat River Flood: शुक्रवारी ही घटना घडली आहे. स्वात नदीच्या पाण्यात एकाच घरातील १८ जण बुडाले आहेत. यापैकी चार जणांचे मृतदेह सापडले असल्याचे रेस्क्यू दलाचे महासंचालक शाह फहद यांनी सांगितले आहे. ...
Prada Product Like Kolhapuri Chappals: इटालियन कंपनी प्राडा कोल्हापुरी चप्पल सारखी दिसणारी उत्पादनं विकत आहे. यामुळे या कंपनीवर टीकेची झोड उठली आहे. ...
सोशल मीडियावर या आश्रमाचा एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेचे हात बांधलेले दिसत होते. तर, इतर लोकही दयनीय अवस्थेत होते. ...
संबंधित आरोपी 25 फेब्रुवारीपासून जेलमध्ये बंद असल्याने, त्याच्या विरोधात इतर कुठला जुना गुन्हेगारी खटला नसल्याने, आरोपांची प्रवृत्ती आणि तुरुंगात गर्दी असल्याने आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. ...
शनि, मंगळ, राहु, केतु यांचा अशुभ योग जुलै महिन्यात कायम राहणार असला, तरी अन्य ग्रहांचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...
Jagannath Rath Yatra 2025: दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयेला ओडिशातील पुरी येथे होणारी भगवान जगन्नाथाची रथयात्रा ही केवळ श्रद्धेचा एक महान उत्सव नाही तर त्यात साजरी होणाऱ्या परंपराही तितक्याच अद्भुत आणि दिव्य आहेत. ...
Air India Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे. ...