शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

भारतीय महिला हॉकी संघ कोरियाच्या आव्हानास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:09 AM

भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या राऊंड रॉबिन सामन्यात आज शनिवारी यजमान द. कोरियाविरुद्ध कडवी लढत देणार आहे.

डोंघाय सिटी(द. कोरिया): भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या राऊंड रॉबिन सामन्यात आज शनिवारी यजमान द. कोरियाविरुद्ध कडवी लढत देणार आहे. सुनीता लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. जपानवर ४-१, चीनवर ३-१ आणि काल मलेशियावर ३-२ असा विजय नोंदविला होता.आता जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या कोरियाविरुद्ध लढत होणार असून प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या घरी मात देणे आव्हानात्मक असेल. या सामन्यानंतर रविवारी दक्षिण कोरियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यातून संघाला या अंतिम सामन्याची तयारी करण्याची मोठी संधी मिळेल. कोरियाने मलेशिया आणि चीनवर विजय नोंदविला तर जपानविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत राहिली होती. (वृत्तसंस्था)>कोरिया संघ बलाढ्य आहे पण आमच्या मुली सातत्यपूर्ण खेळ करीत आहेत. मैदान कुठलेही असो, आमचे लक्ष केवळ खेळावर असेल. कोरियाची बचावफळी अत्यंत भक्कम असल्यामुळे आम्हाला अचूक खेळ करावा लागणार आहे. फायनलआधी आम्ही कसे खेळतो हे सामन्यातून कळून येईल. थकवा टाळून स्मार्ट हॉकी खेळण्याची कमाल करावी लागणार आहे.- शोर्ड मारिनमुख्य प्रशिक्षक

टॅग्स :Hockeyहॉकी