शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हरमनप्रीत सिंगकडे भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 05:47 IST

Harmanpreet Singh : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा २३ सदस्यांचा पुरुष हॉकी संघ जाहीर झाला असून अनुभवी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

नवी दिल्ली : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा २३ सदस्यांचा पुरुष हॉकी संघ जाहीर झाला असून अनुभवी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. मंगळवारी हॉकी इंडियाने संघाची घोषणा केली. २६ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ॲडलेड येथे सुरू होणाऱ्या या दौऱ्यातून पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी कसून सराव करेल. भुवनेश्वर आणि राउरकेला येथे १३ ते २९ जानेवारीदरम्यान हॉकी विश्वचषक स्पर्धेची चुरस रंगणार आहे. अमित रोहिदास याच्याकडे भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पुरुष हॉकी संघगोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक, पी. आर. श्रीजेश बचावपटू : वरूण कुमार, जरमनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, मनदीप मोर आणि नीलम संजीप सेस.मध्यरक्षक : गुरजंत सिंग, आकाशदीप सिंग, मोहम्मद रहील मौसीन, राजकुमार पाल, नीलाकांता शर्मा, शमशेर सिंग, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग आणि सुमित.आक्रमक : मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक आणि सुखजीत सिंग.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत