शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

बेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 01:35 IST

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने तुफानी खेळ करताना तिसऱ्या क्रॉसओव्हर सामन्यात पाकिस्तानला ५-० असे लोळवले.

भुवनेश्वर : ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने तुफानी खेळ करताना तिसऱ्या क्रॉसओव्हर सामन्यात पाकिस्तानला ५-० असे लोळवले. हा मानहानिकारक पराभवासह चारवेळच्या विश्वविजेत्या पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या एकतर्फी सामन्यात बेल्जियमला पाकिस्तानच्या बचावफळीने काहीवेळ रोखले. त्यामुळे पहिल्या दहा मिनिटांत पाकने नियंत्रण राखले. पण १०व्या मिनिटाला अलेक्झांडर हेंड्रिक्सने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करत बेल्जियमला आघाडीवर नेले. येथून पिछाडीवर पडलेल्या पाकला त्यानंतर पुनरागमन करण्यात यश आले नाही. यानंतर हेंड्रिक्सशिवाय कर्णधार थॉमस ब्रायल्स (१३वे मिनिट), सेड्रिक चार्लिएर (२७वे मिनिट), सेबस्टियन डॉकेर (३५वे मिनिट) व टॉम बून (५३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत बेल्जियमचा विजय साकारला. बेल्जियम गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या तगड्या आव्हानाला सामोरे जाईल. बेल्जियमने संपूर्ण सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना पाकिस्तानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाPakistanपाकिस्तान