४७ चालकांवर कारवााई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:49 IST2018-08-27T00:48:59+5:302018-08-27T00:49:12+5:30

अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. एकूण ४७ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १४ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 Work on 47 drivers | ४७ चालकांवर कारवााई

४७ चालकांवर कारवााई

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. एकूण ४७ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १४ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.

Web Title:  Work on 47 drivers