जुन्या वादातून दोन गटात हाणामारी; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 11:09 IST2017-08-18T10:48:31+5:302017-08-18T11:09:51+5:30

हिंगोलीमध्ये एका जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर येते आहे.

Two groups clash in old age; Death of both | जुन्या वादातून दोन गटात हाणामारी; दोघांचा मृत्यू

जुन्या वादातून दोन गटात हाणामारी; दोघांचा मृत्यू

ठळक मुद्दे हिंगोलीमध्ये एका जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर येते आहे.हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली, दि. 18- हिंगोलीमध्ये एका जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर येते आहे. हिंगोलीच्या मोची भागात ही घटना घडल्याची माहिती समोर येते आहे.

या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 12 जग गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचंही समजतं आहे. दोन गटात झालेल्या या हाणामारीत जखमी झालेल्यांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे.

 

Web Title: Two groups clash in old age; Death of both