शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

तलवारीच्या धाकावर ट्रक चालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:37 IST

शहरातील लमानदेव मंदिराजवळ नादुरूस्त झालेल्या ट्रक चालकाला मोटारसायकलवरील दोघांनी तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. चालकाकडील आरोपींनी एक मोबाईल व नगदी तीन हजार रुपये लंपास केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शहरातील लमानदेव मंदिराजवळ नादुरूस्त झालेल्या ट्रक चालकाला मोटारसायकलवरील दोघांनी तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. चालकाकडील आरोपींनी एक मोबाईल व नगदी तीन हजार रुपये लंपास केले.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली-नांदेड राष्टÑीय महामार्ग १६१ च्या कळमनुरी शहरातील लमान देव मंदिर परिसरात ट्रक क्र. आरजे- ०९ जीबी-९५९३ हा नादुरूस्त झाल्याने ट्रक चालक जावेद शेख अनवर रा. मंदसोर मध्यप्रदेश हे रस्त्याच्या कडेला झोपले होते. ९ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर तेथे आले. व त्यांनी आम्हाला नांदेडला घेवून चल, असे म्हणाले. त्यावर क्लिनरने सांगितले की, ट्रक नादुरूस्त असल्याने घेऊन जावू शकत नाही, असे सांगतले. आरोपी ट्रकच्या कॅबीनमध्ये चढले. यावेळी ट्रक चालकास व अन्य दोघांना आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून मोबाईल व पाकीटामधील रोख ३ हजार रुपये काढून पसार झाले. असे ट्रक चालक शेख जावेद यांनी सांगितले.याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी दिली. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तलवारीच्या धाकावर ट्रकचालकास लुटल्याच्या या खळबळजनक घटनेमुळे मात्र येथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी