शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मंत्र्यांच्या दौऱ्यात रात्रीत लागली झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:39 PM

नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली.मागील काही दिवसांपासून काही ठरावीक भाग वगळला तर सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत होते. त्यामुळे प्रमुख मार्गांलगतच कचºयाचे ढीग साचले होते. मंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने झाडून-पुसून कर्मचारी कामाला लावले होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते चकाचक करण्यात येत आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लवाजमा रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. मध्यंतरी न.प.पदाधिकारी व अधिकाºयांनी श्रमदान मोहीम राबविली होती. त्यावेळीच असा लवाजमा रस्त्यावर होता. त्यानंतर आता पुन्हा तेच चित्र पहायला मिळाले. आता मात्र साफसफाईचे काम जोमात केले. शिवाय रस्त्याच्या दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर झाडे लावण्याचे काम रखडले होते. रात्रीतून ही झाडेही लागली आहेत.पालिकेची इमारत, शिवाजीराव देशमुख सभागृह, नाट्यगृह, लोकनेता गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन आदी कामे नगरपालिकेने हाती घेतली आहेत. त्यातील काही कामांचे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील आदी तयारी करताना दिसत आहेत.

टॅग्स :Natureनिसर्गministerमंत्री