शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ॲटोवर धडकली; भीषण अपघातात पती- पत्नी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:07 IST

सेनगाव रस्त्यावरील सरकळी ते ब्रम्हपुरी दरम्यान घडली दुर्घटना

नर्सी नामदेव : हिंगोली - सेनगाव राज्य रस्त्यावरील सरकळी पाटी ते ब्रम्हपुरी दरम्यान २१ रोजी सकाळी १०. ३० वाजण्याच्या सुमारास कार व ॲटोची समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला. या अपघातात ॲटोमधील पती- पत्नी हे दाम्पत्य जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

हिंगोली येथून सेनगावकडे एमएच २६ बीसी ७४४९ या क्रमांकाची कार जात असताना, ॲटो क्रमांक एमएच ३८ ई ११४७ हा ॲटो सेनगावयेथून हिंगोलीकडे जात हाेता. यादरम्यान सरकळी पाटी ते ब्रम्हपुरी दरम्यान रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरील येणाऱ्या ॲटोवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ॲटोमधील अंकुश शकुराव साबळे वय ३५, व अनुराधा अंकुश साबळे, वय ३०, रा. लिंबाळा हुडी ता. सेनगाव येथील पती -पत्नी जागीच ठार झाले आहेत.

या अपघातामध्ये कारमधील सेनगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुभाष चव्हाण हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती नर्सी पोलिस ठाण्याला मिळताचं, सपोनि नागरे, जमादार रामराव पोटे, नंदकिशोर महाजन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत दोन्ही मयतांना उत्तरीय तपासणीसाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास नर्सी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीDeathमृत्यू