शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार उतरले रस्त्यावर; पाठलाग करून टिप्पर पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 15:36 IST

महसूल पथकाने जवळपास ७ ते १० किमी सिनेस्टाईल पाठलाग करत टिप्पर ताब्यात घेतले.

- इस्माईल जाहगीरदारवसमत: तालुक्यातील वाळू घाटावर बेकायदा वाळू उपसा रात्रंदिवस सुरुच आहे. वेळोवळी सांगूनही वाळूमाफिया ऐकत नसल्याचे पाहून शुक्रवारच्या रात्री ११.३० वा दरम्यान स्वतः तहसीलदार शारदा दळवी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. एका टिप्परला तहसीलदारांनी थांबण्याचा इशारा केला होता. परंतु  चालकाने नांदेड मार्गावर सुसाट वेगाने टिप्पर पळवला. तहसीलदारांनी पथकासह सिनेस्टाईल पाठलाग करत टिप्पर ताब्यात घेतले. 

वसमत तालुक्यातील पूर्णा नदीवरील ७ वाळू घाटांवर बेकायदा वाळूउपसा सुरुच आहे. महसुल पथकाला गुंगारा देत तस्कर नदीतून गाढवांच्या साह्याने वाळू उपसा करत मोठ्या वाहनातून अवैध वाहतूक सुरु आहे. ३० जून रोजी रात्री ११.३० वाजता वसमत शहरात बेकायदा वाळू विक्रीस घेऊन येणाऱ्या टिप्पर चालकास तहसीलदार शारदा दळवी यांनी थांबण्याचा इशारा केला. चालकाने न थांबता टिप्पर वेगाने नांदेड मार्गावर पळवले. यामुळे तहसीलदार दळवी, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी परम गरुड, आर.एन.कोल्हे यांच्या पथकाने जवळपास ७ ते १० किमी सिनेस्टाईल पाठलाग करत टिप्पर ताब्यात घेतले. टिप्पर, आतील तीन ब्रास वाळू महसूल पथकाने ताब्यात घेतले. यानंतर दंडात्मक कारवाईसाठी टिप्पर तहसील कार्यालय परिसरात लावले आहे. 

वसमत तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार दळवी यांनी लक्ष घातले आहे. महसुल पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके रात्री गस्त घालत आहेत. तसेच स्वतः तहसीलदार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. तहसीलदारांच्या बेधडक कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीsandवाळू