शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

घरकुल अर्जांचे सर्वेक्षण शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:28 AM

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील १ लाख १८ हजार अर्जांपैकी १८ हजार ४८४ अर्ज अजूनही पडताळणीचे शिल्लक आहेत. मागील तीन वर्षांपासून प्रपत्र ‘ड’ मधील लाभार्थ्यांच्या नावाचा गोंधळ सुरूच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील १ लाख १८ हजार अर्जांपैकी १८ हजार ४८४ अर्ज अजूनही पडताळणीचे शिल्लक आहेत. मागील तीन वर्षांपासून प्रपत्र ‘ड’ मधील लाभार्थ्यांच्या नावाचा गोंधळ सुरूच आहेहिंगोली जिल्ह्यासह राज्यात प्रधानमंत्री आवास या योजनेतील निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना यादीत स्थान मिळाले नसल्याची ओरड होती. अशा लाभार्थ्यांना प्रपत्र ड मधून अर्ज भरून घरकुल लाभाच्या यादीत येण्याची संधी होती. मात्र अशा अर्ज भरून घेतल्यानंतर प्रशासनाने वार्ताहर मिळतात त्यावर पुढील कोणतीच कारवाई जाधव कॉपीकेली नव्हती. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पडून होते. याबाबत तक्रारींचा सूर उमटल्यानंतर प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने या याद्यांचे चावडी वाचन करून अजून काही लाभार्थी शिल्लक तर राहिले नाहीत? याचा अंदाज घेतला. मागील काही दिवसांपासून या याद्या आॅनलाईन करण्याचे काम सुरू आहे. १५ आॅगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत आलेल्या वाढीव अर्ज मिळून एकूण १ लाख १८ हजार अर्ज समोर आले होते. यामध्ये औंढा तालुक्यात २५ हजार ९३६, वसमत तालुक्यात सतरा हजार ५८, हिंगोली तालुक्यात २६ हजार ४५२, कळमनुरी तालुक्यात २५ हजार ५३२, सेनगाव तालुक्यात २३ हजार ३३० अर्ज सर्वेक्षणानंतर प्राप्त झाले होते. यापैकी आधार क्रमांक असलेले ३९ हजार अर्ज होते. ते आॅनलाइन केले आहेत.तर ८ हजार ८५० अर्ज पडताळणी पूर्ण झालेले आहेत. २ हजार ४८ अर्ज फेटाळले आहेत.हिंगोली जिल्ह्यात १८ हजार ४०० अर्जांचे सर्वेक्षणच अजून शिल्लक आहे. यामध्ये औंढा तालुक्यात एक हजार २०७, वसमत मध्ये ३ हजार ६६२, हिंगोलीत ५ हजार ६१४, कळमनुरीत १ हजार ७८३ तर सेनगाव मध्ये ६ हजार २१८ लाभार्थी सर्वेक्षणाचे शिल्लक आहेत.

टॅग्स :HomeघरGovernmentसरकार