शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:42 AM

येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी पथके तपासकामी तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी पथके तपासकामी तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली.पोलीस भरती घोटाळ्यात एकूण २६ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी मदने, पोनि अशोक मैराळ या प्र्रकरणाचा तपास करीत आहेत. उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंगही जप्त केली आहे. यातील सहा जवान व दोन आॅपरेटर एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. २३ मे रोजी आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. या सहा आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने तपासकामी वाढ केली असून २८ मेपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. आॅपरेटर शिरीष अवधूत, स्वप्नील साळुंके व इतर सहा जणांचा समावेश आहे.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसcrimeगुन्हे