शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

सहा किलोमीटर चिखल तुडवीत चिमुकलीला घेऊन गाठले रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:31 AM

रस्ता नसल्याने सव्वातास आई-वडिलांची पायपीट

- दयाशील इंगोले हिंगोली : रस्ताच नसलेल्या करवाडी गावात वाहन नसल्याने अडीच वर्षाच्या मुलीला सोमवारी अचानक झटके येऊ लागल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तब्बल सहा किलोमीटर चिखल तुडवत रुग्णालयात दाखल केले. देशभरात एकीकडे कोट्यवधी रुपयांचे रस्ते होत असताना ग्रामीण भागात मात्र रस्त्यांअभावी किती हाल होतात, हे या घटनेने समोर आले.मजुरी करणारे पांडुरंग कºहाळे यांची मुलगी तेजस्वीनीला सकाळी आठ वाजता अचानक झटके येऊ लागले. गावासाठी रस्ताच नसल्याने वाहन कसे मिळणार? अखेर भर पावसात ६ किमी चिखल तुडवित तब्बल सव्वा तास पायपीट करत पांडुरंग व पत्नी सुनीताबाई यांनी तेजस्वीनीला बोल्डा आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार तिला हिंगोली जिल्हा रूग्णालयात दाखल केले.करवाडीवरून नांदापूरपर्यंत सहा किमी आम्ही पायीच चाललो. चिखलात पाय फसत असल्याने सव्वातास लागले. नांदापूरच्या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर नाही. त्यामुळे वाहनाने सात किमीवर बोल्डा गावात खाजगी दवाखान्यात गेलो. तेथून हिंगोलीला आलो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलroad transportरस्ते वाहतूकMedicalवैद्यकीयHealthआरोग्यpregnant womanगर्भवती महिला