शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे ट्रॅक्टर उलटले; मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:18 IST

हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर ९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर उलटल्याने एका मजुराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर ९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर उलटल्याने एका मजुराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.टॅक्टर क्र. एमएच ३८ व्ही १३३० हे वाळू घेवून माळेगावकडे येत होते. लक्ष्मण तुकाराम वानोळे (२०, रा. घोळवा) हा ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये बसला होता. घोळवा पाटीजवळ ट्रॅक्टर उलटले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून लक्ष्मण वानोळे हा जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच फौजदार श्रीराम जामगे, पोहेका सय्यद अली यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान प्रशासनाची नजर चुकवत येथील परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात