शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी आज आॅनलाईन सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:25 AM

मोफत शिक्षक हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी एकूण १ हजार १३१ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. १३ मार्च रोजी हिंगोली येथील सर्व शिक्षाच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी पार पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोफत शिक्षक हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी एकूण १ हजार १३१ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. १३ मार्च रोजी हिंगोली येथील सर्व शिक्षाच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी पार पडणार आहे.आरटीई २५ टक्के आरक्षित ६९२ जागेसाठी आॅनलाईद्वारे पालकांनी अर्ज सादर केले आहेत. ११ मार्च ही अंतिम तारीख होती. १३ मार्च रोजी आॅनलाईन सोडत (लॉटरी) काढण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याची निवड झाली, त्यांच्या पालकांनी १४ ते २३ मार्चपर्यंत संबधित शाळेत मूळ कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तर शाळांनी २६ मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना आहेत. निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा. मंगळवारी सोडतीला पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे केले आहे. आरक्षित ६९२ जागांसाठी १०१३१ जणांनी आरटीई २५ टक्केसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत. लॉटरी सोडतीस शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व पालकांची उपस्थिती असणार आहे.