शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

महसूलच्या पथकाने दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:35 AM

पूर्णा नदीपात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळूची उपसा करून घेऊन जात असणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे पकडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : पूर्णा नदीपात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळूची उपसा करून घेऊन जात असणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे पकडले आहेत.नालेगाव ते जवळा बाजार रस्त्यावर पूर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली होती. त्यांनी कारवाई करणारे पथक व्ही. व्ही. मुंढे, प्रल्हाद चट्टे, शेळके, सोमटकर, रेनगडे, अंभोरे, रोडगे, भुसावळे यांना पाठविले होते.पथकाला अवैधरीत्या वाळू घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर हाती लागले. पथकाने दोन्ही वाहने जप्त करून जवळा बाजार पोलीस ठाण्यात लावली आहेत. त्यांच्याविरूद्ध महसूल अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकातर्फे देण्यात आली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीPoliceपोलिस