शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गुंडलवाडी शिवारात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

अजय केशव डुकरे (१८) व सरस्वती देवीदास कऱ्हाळे (१७) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत. या संदर्भात मिळालेल्या ...

अजय केशव डुकरे (१८) व सरस्वती देवीदास कऱ्हाळे (१७) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील अजय केशव डुकरे यांच्या शेतात हळद पिकाची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी जागरण करण्यासाठी जावे लागते. त्यानुसार, ८ एप्रिलच्या रात्री १० वाजता घरी जेवण करून अजय शेतात जातो, असे सांगून घराबाहेर पडला. नेहमीच अजय शेतात जात असल्याने घराच्यांनी परवानगी दिली.

९ एप्रिल रोजी सकाळी काही शेतकऱ्यांना केशव डुकरे यांच्या शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघे आढळून आले. ही माहिती गावात समजताच, ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता, आत्महत्या केलेले अजय डुकरे व सरस्वती कऱ्हाळे असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे स.पो.नि. रवीकांत हुडेकर, जमादार भगवान वडकिले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.

दरम्यान, मयत अजय डुकरे हा परभणी येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत होता, तर सरस्वती कऱ्हाळे यांचे वडील गुंडलवाडी येथेच पाच वर्षांपासून सालदार म्हणून काम करतात. सरस्वती कऱ्हाळे यांचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी राजदरी (ता. औंढा) येथे जाणार होते. या घटनेप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.