लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेनेच्या दोन सदस्यांवर टांगती तलवार - Marathi News | Shivsena's hanging sword | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या दोन सदस्यांवर टांगती तलवार

हिंगोली : औंढा नागनाथ व सेनगाव ग्रामपंचायतींना राज्य शासनाने नगर पंचायती करण्याचा निर्णय घेतल्याने या दोन्ही ठिकाणच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर ...

एसटीचे ब्रेक निकामी; पाच प्रवासी जखमी - Marathi News | ST break break; Five passengers were injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसटीचे ब्रेक निकामी; पाच प्रवासी जखमी

वसमत : वसमत - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वसमत आगाारच्या एसटीचे ब्रेक अचानक निकामी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. ...

मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन - Marathi News | Munde's immersion of bones | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन

नर्सी नामदेव : भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती निधनानंतर सर्वत्र त्यांच्या अस्थींचे विसर्जन होत आहे. ...

जैैन संघटनेची परिवर्तन यात्रा आज हिंगोलीत - Marathi News | Jain organization changes visit today Hingoli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जैैन संघटनेची परिवर्तन यात्रा आज हिंगोलीत

हिंगोली : भारतीय जैैन संघटनेची परिवर्तन यात्रा २४ जून रोजी महावीर भवन येथे येणार असून तेथे सभा होणार आहे. ...

जिनिंगला आग; २५ लाखांची हानी - Marathi News | Jingala fire; Loss of 25 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिनिंगला आग; २५ लाखांची हानी

हिंगोली : शहराजवळील एमआयडीसी भागात रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास राधा जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीला आग लागली. ...

रेल्वेची भाडेवाढ झाली ; सुविधांचे काय ? - Marathi News | Rail fare increased; What about facilities? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेची भाडेवाढ झाली ; सुविधांचे काय ?

हिंगोली : रेल्वे अर्थसंकल्पास पंधरवाडा शिल्लक असताना केंद्र शासनाने भाडेवाढ करून महागाईचा पहिला धक्का जनतेला दिला आहे. ...

खरिपासाठी मिळाले मुबलक खत - Marathi News | Much of the available fertilizer for Kharipa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरिपासाठी मिळाले मुबलक खत

भास्कर लांडे , हिंगोली ‘खत दमदार तर पीक जोमदार’ या वाक्याप्रमाणे कृषी विभागाने मागणीनुसार खरीप हंगामातील गरज लक्षात घेवून उत्पादकांसाठी मुबलक खतसाठा उपलब्ध केला आहे. ...

चौंघाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Inquiry against crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चौंघाविरुद्ध गुन्हा दाखल

कळमनुरी : तालुक्यातील टाकळी तर्फे नांदापूर शिवारात शेतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून रविवारी दुपारी ३ वाजता आनंदा धनवे यांना शेतीच्या वादातून धक्काबुक्की करण्यात आली. ...

शहराच्या तोंडावर कचऱ्याच्या ढिगारे - Marathi News | The garbage dump in the city's mouth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहराच्या तोंडावर कचऱ्याच्या ढिगारे

चंद्रकांत देवणे , वसमत शहरात प्रवेश करतानाच प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्यांचे ढिगारे व कोंबड्यांच्या पंखांची दुर्गंधी स्वागतासाठी सज्ज असते, ...