हिंगोली : जिल्ह्याचे सिंचन वाढावे यासाठी अधिकाऱ्यांची जेवढी उदासिनता आहे, तेवढीच उदासिनता राजकीय नेतेमंडळींमध्येही दिसून येत असल्याचे ‘लोकमत’ ने या प्रकरणी केलेल्या सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. ...
हिंगोली : दवाखाना बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणण्याची मागणी करीत शारिरिक व मानसिक छळ करून डॉक्टर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ...
वसमत/कळमनुरी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया वसमत व कळमनुरी येथे सुरू झाली आहे. ...
सेनगाव : शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी शाळा बंद ठेवून खासगी लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला भाड्याने दिल्याचा प्रकार तालुक्यातील खुडज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला होता. ...
कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे दोन वर्षापुर्वी घडलेल्या सांगाडा प्रकरणातील ‘डीएनए’ अहवाल आणण्यासाठी मुंबईला गेलेले पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे रिकाम्या हाती परत आले आहेत. ...
हिंगोली : शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणांचे वितरण केले जात नसल्याच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ तालुुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी कारणे ...