वसमत/कळमनुरी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया वसमत व कळमनुरी येथे सुरू झाली आहे. ...
सेनगाव : शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी शाळा बंद ठेवून खासगी लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला भाड्याने दिल्याचा प्रकार तालुक्यातील खुडज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला होता. ...
कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे दोन वर्षापुर्वी घडलेल्या सांगाडा प्रकरणातील ‘डीएनए’ अहवाल आणण्यासाठी मुंबईला गेलेले पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे रिकाम्या हाती परत आले आहेत. ...
हिंगोली : शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणांचे वितरण केले जात नसल्याच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ तालुुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी कारणे ...
हिंगोली : औंढा नागनाथ व सेनगाव ग्रामपंचायतींना राज्य शासनाने नगर पंचायती करण्याचा निर्णय घेतल्याने या दोन्ही ठिकाणच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर ...