हिंगोली : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरच्या २५ वर्षीय चालकाचा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शिवारात ६ जुलैच्या रात्री संशयास्पदरित्या मृत्यू झाला ...
हिंगोली : शिक्षकच या देशाचा व समाजाचा खरा मार्गदर्शक होवू शकतो. कारण बालपणापासून विद्यार्थी शिक्षकाचेच ऐकत असतो. म्हणून शिक्षकांनी नैतिक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करावा ...
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावांचे पाणी नमुने तपासणी झाली असता १२ गावांमधील पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
हिंगोली : जिल्हा व्यापारी महासंघामध्ये फूट पडली असून, माजी सचिव श्यामसुंदर मुंदडा यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यमान अध्यक्षाविरूद्ध आरोप करीत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. ...
हिंगोली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनातील अनियमितता दूर करण्यासाठी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे यांनी संबंधित यंत्रणेला कामाचे वेळापत्रक दिले आहे. ...