हिंगोली : खोट्या शिधापत्रिका तयार करून रेशनचे धान्य वितरीत करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे. ...
वसमत : हजारो शोनंतरही के्रज कायम असलेल्या ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग आता ‘लोकमत’ सखीमंचच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ...
हिंगोली : शेतकऱ्यांना योग्य त्या निविष्ठा न पुरविणे, भावफलक न लावणे आदी कारणावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी औंढा तालुक्यातील १४ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. ...
सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. ...
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल सप्टेंबर महिन्यात संपत आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथील शेतकऱ्यांनी गारपिटीचे अर्थसहाय्य मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. ...
औंढा नागनाथ : तालुक्यातील पुर्णा नदीच्या पात्रामध्ये वाळूच्या धक्यांवर महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता बिनधास्तपणे ठेकेदार बोटींगच्या सहाय्याने वाळूचा उपसा करीत आहेत. ...