हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा. ...
हिंगोली : तालुक्यातील जोडतळा येथील दलित वस्तीमधील विहीर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी जि.प. सीईओंकडे केली आहे. ...
सेनगाव : बनावट नंबर प्लेट लावून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोयाबीन लंपास केल्याच्या प्रकरणाचा सेनगाव पोलिसांनी पूर्णत: छडा लावला असून यातील २७५ पोते सोयाबीन शनिवारी ताब्यात घेतले आहे. ...
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा येथे सासरच्या जाचास कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान ११ जुलै रोजी नांदेडच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला. ...
सेनगाव : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे घरघर लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून ४ हजार निराधाराचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयात पडून आहेत. ...