वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. ...
हिंगोली : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३ आमदारांमध्ये निधी खर्च करण्यात चालू वर्षी हिंगोलीचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. ...
हिंगोली : मानव विकास मिशनअंतर्गत हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याकरीता ...
हिंगोली : इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत केंद्र शासनाने राज्य शासनाला पहिल्या हफ्त्याचा निधी वितरीत केला आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याला ५ कोटी ८० लाख ३८ हजार ८०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ...
महेबूबखाँ पठाण , शिरडशहापूर स्मशानभुमीत वास्तव्य करून अंत्यविधीवेळी प्रेतांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शतकानुशतके पार पाडत असलेला मसणजोगी समाज आता पारंपारिक व्यवसाय सोडून मजुरीकडे वळत आहे. ...