कळमनुरी : येथील न.प.च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या यासमीन बेगम फारुक बागवान तर उपनगराध्यक्षपदी राकाँचे म. नाजीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
वसमत : न. प. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड आज पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपाचे भगवान कुदाळे यांची अध्यक्षपदी तर शिवसेनेच्या शकुंतला ईपकलवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. ...
सेनगाव : ग्रामसेवकांच्या वतीने विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण झाली आहे. ...
हिंगोली : जीवंत अभिनय, खुमासदार विनोद, लक्षवेधी वेशभूषा, आणि उत्तम नाट्याविष्काराचा अनुभव ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकातून सखीमंच आणि बालविकास मंचच्या सदस्यांनी घेतला. ...
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बोथी गावातील एका पडक्या वाड्यामध्ये मांत्रिकाच्या सहाय्याने खोदकाम करून गुप्तधन काढण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. ...
हिंगोली : राज्यातील २२८ नगरपालिका व तीन महानगरपालिकांमधील कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर गेले असून त्यामध्ये जिल्ह्यातील तिन्ही पालिकांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...
हिंगोली : विविध मागण्यांसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी सोमवारी आंदोलन केल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले. त्यामुळे कामानिमित्त या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. ...