भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील जामठी येथील माधव गोविंदराव भवर यांच्या शेतात गट क्र.२०३ मध्ये खांबावरील वीजतारा लोंबकळल्यामुळे शेतामध्ये काम करणे अवघड झाले आहे. ...
हिंगोली : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात हिंगोली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून आज महसूल दिनाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही. ...
हिंगोली : जिल्ह्यातील जि.प. शाळांना दिलेले संगणक कुठे गोदामातच तर कुठे नुसतेच टेबलवर ठेवून धूळखात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आला होता. ...
हिंगोली : भरधाव ट्रकची दुचाकीस जोराची धडक बसल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हिंगोलीतील कयाधू नदीजवळ घडली. ...
हिंगोली : अनुसूचित जमातीच्या आरक्षणात यापुढे इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नका, या व इतर मागण्यांसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात ...