नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक मिक्सर ट्रक लक्झरी कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली. ...
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून, ती एसआयआर प्रक्रिया राबविताना कायद्याचे पालन करत असल्याचे आम्ही गृहीत धरले आहे. मात्र, त्यात बेकायदेशीर गोष्टी आढळल्या तर बिहारमधील एसआयआर प्रक्रिया बाद केली जाईल. ...
MNS Chief Raj Thackeray First Reaction on Dashavatar Marathi Movie: दिलीप प्रभावळकर खूप मोठे आहेत. त्यांनी कमाल केली आहे. महाराष्ट्रातील गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी ‘दशावतार’ टीमचे कौतुक केले आहे. ...
Indian Railway Ticket Reservation Rules Change 01 October 2025: तिकीट आरक्षण प्रणालीचा गैरवापर रोखणे. सामान्य प्रवाशांना प्राधान्य देणे, यासाठी भारतीय रेल्वेने नियमांत बदल केले आहेत, जे ०१ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहेत. ...