हिंगोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला ९ आॅगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. तर २० आॅगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. ...
कुरूंदा : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर शिवारात चाकूचा धाक दाखवून एकास लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याजवळील १७ हजार रुपये व ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पळविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा ...
औंढा नागनाथ : गुटखा विक्रीला बंदी असतानासुद्धा औंढ्यात ठिकठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. या भागात सुमारे दोनशे पानटपऱ्यांमधून ही विक्री राजरोसपणे होत आहे. ...
कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून चक्क निराधार लाभार्थ्यांची लुट करून पिळवणूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. ...
हिंगोली : भाजपाच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. ...
वसमत : श्रावण महिन्यानिमित्त वसमत शहरातील ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसाठी ३ आॅगस्ट रोजी ‘सखी महोत्सव’ आयोजित केला आहे. वसमत शहरातील सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होईल. ...
हिंगोली : उगवणक्षमता कमी असतानादेखील सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आलेला नाही. शिवाय अशी बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांना नावाला थातूरमातूर कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या. ...